Pune Water Logging : पुणेरी बुडवे कोण? काँक्रिटीकरणामुळे पुणे बुडतंय? Special Report
abp majha web team | 19 Oct 2022 09:39 PM (IST)

बातमी आहे पुण्यातून, काही मिनिटांचा धो-धो पाऊस आणि पुण्याच्या रस्त्यांना येणारं नद्यांचं स्वरुप हे आता रोजचंच झालंय. पावसामुळे पुण्याचं बदलेलं हे रुप खरंच धोक्याची घंटा आहे. स्मार्ट सीटी बनण्याच्या नादात पुणे बुडतंय का? असाही प्रश्न उपस्थित होवू लागलाय. पाहूया त्यावरचा एक रिपोर्ट