Pune : एनडीएचा दिमाखदार दीक्षांत संचलन सोहळा, संचलनाला लढाऊ विमानांची सलामी
abp majha web team | 02 Dec 2022 02:11 PM (IST)

पुण्यात एनडीएचा दिमाखदार दीक्षांत सोहळा पार पडला.यावेळी 143 व्या तुकडीचं दिमाखदार दीक्षांत संचलन पार पडलं. यावर्षी राष्ट्रपती सुवर्ण पदकाचा मानकरी राजस्थानचा गौरव यादव ठरलाय. गौरवचा आयआयटी ते एनडीएचा प्रवास कसा होता पाहूया या रिपोर्टमधून.