✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Pune Nasrapur Bhor Crime Special Report : सर्वात क्रूर, नसरापूरचा 'असूर' | ABP Majha

abp majha web team  |  05 May 2026 10:41 PM (IST)
ABP News

 नसरापूर अत्याचाराच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय... जो तो नराधम भीमराव कांबळेला फासावर लटकवण्याची आणि दगडानं ठेचण्याची भाषा करतोय.. कारण या सैतानानं कृत्यच तसं केलंय.. पीडित चिमुकलीचा शवविच्छेदन अहवाल समोर आला असून, या अहवालानंतर भीमराव कांबळेंविरोधातली संतापाची लाट आणखी तीव्र झालीय.. मानवी मुखवट्याआड दडलेल्या सैतानाचा चेहरा नव्यानं फाडणाऱ्या, या शवविच्छेदन अहवालात नेमकं काय म्हटलंय, पाहुयात आमची प्रतिनिधी शिवानी पांढरेचा हा स्पेशल रिपोर्ट



नसरापूर लैंगिक अत्याचारासंदर्भात धक्कादायक माहिती समोर 
 
नसरापूर प्रकरणातील मुलीच्या तोंडात आढळला मोजा


शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती समोर...


नसरापूर येथील मुलीच्या लैंगिक अत्याचार करून तिचा खून करताना आरोपीने मुलीच्या तोंडात पाय मोजा कोंबल्याचे तसेच छातीवर वळ उमटले असल्याचे शवविच्छेदन करताना निदर्शनात आल्याची माहिती समोर आली आहे


त्यामुळे या चिमुरडीची किती निर्घृण हत्या करण्यात आली हे समजून आल आहे 


ससून रुग्णालय प्रशासनाने शविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल पोलिसांना दिला आहे.


पुणे - माझ्या नवऱ्याला मारून टाका... त्याला फाशी नाही तर जाळून टाका... नराधम भीमराव कांबळे याच्या पत्नीची संतप्त प्रतिक्रिया
त्याला बाप म्हणून घ्यायची ही लाज वाटते... त्यालाही दगडाने ठेचून मारून टाका; भीमराव कांबळेचा मुलगा संतापला 
नराधम वडिलांच्या कृत्यामुळे आई आणि मुलगा दोघे संतापले


लैंगिक अत्याचार आणि नंतर हत्या केलेला नराधम भीमराव कांबळे यांच्या पत्नी आणि मुलाने त्याच्या कृत्यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. मागील दहा वर्षापासून आम्ही सोबत नाहीत. मुली सोबत केलेल्या कृत्य पाहून त्याला फाशी नाही तर त्याला ठेचून आणि जाळून मारलं पाहिजे अशी प्रतिक्रिया पत्नीने दिली आहे तर बाप म्हणून घ्यायची लाज वाटते असं म्हणत मुलांना संताप व्यक्त केलाय. बापाने केलेल्या कृत्यामुळे आम्हाला मानसिक त्रास होतोय. त्याला तसंच मारून टाका असं म्हणत नराधमा विरोधात कुटुंब देखील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यासोबतच पत्नी ढसा ढसा रडून फाशीच्या शिक्षेची मागणी करत आहेत. 


 

Continues below advertisement
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Pune Nasrapur Bhor Crime Special Report : सर्वात क्रूर, नसरापूरचा 'असूर' | ABP Majha

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

Continues below advertisement
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.