Pune : पुण्यात आढळला हाडांचा सापळा, हत्येचं ठिकाण 'मुळा'? Special Report
abp majha web team | 31 Mar 2022 08:46 PM (IST)

पुण्यातील हिंजवडीलगत उंबराच्या झाडावर एका महिलेचा मृतदेह आढळलाय.. त्यामुळे एकच खळबळ उडालीय. ही महिला इथं कशी पोहचली? ही हत्या आहे कि आत्महत्या? यासह अनेक प्रश्नांचं गूढ उकलण्याचं आव्हान पिंपरी चिंचवड पोलिसांसमोर उभं ठाकलंय. पाहुयात यावरचा रिपोर्ट.