Pune Mosquitoes Special Report : पुण्यात मच्छरांचं वावटळ? घराबाहेर पडणंही झालंय मुश्किल ABP Majha
abp majha web team
Updated at:
12 Feb 2024 11:36 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPune Mosquitoes Special Report : पुण्यात मच्छरांचं वावटळ? घराबाहेर पडणंही झालंय मुश्किल
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. ज्यात किड्यांचं वावटळ उठल्याचं पायला मिळतंय. व्हिडीओ आहे पुण्यातला. या व्हिडीओमुळे पुणेकर मात्र चांगलेच धास्तावलेत. पण व्हिडीओत दिसणारे हे डास आहेत की आणखी काही? एवढ्या किड्यांची पैदास नेमकी झाली तरी कशी? असे अनेक प्रश्न उपस्थित होतायत. पाहूया त्याचसंदर्भातला एक रिपोर्ट..