Pune Mobile Petrol Pump Special Report : पुण्यात एका अॅपवर बुक इंधन बुक करा, आणि मिळवा घरपोच इंधन
abp majha web team | 22 Aug 2022 10:46 AM (IST)

मोबाईल पेट्रोल पंप थेट तुमच्या दारात येऊन पोहचलं तर? या कल्पनेवर विश्वास बसत नाहीये ना... पण पुण्यातील एका कंपनीने हे शक्य करून दाखवलंय.. ही संकल्पना ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटांच्या पसंतीला ही उतरलीये, म्हणूनच त्यांनी सुद्धा या कंपनीत गुंतवणूक केल्याचा दावा केला जातोय. कोणती आहे ही कंपनी आणि काय आहे ही संकल्पना पाहुयात या रिपोर्टमधून.