Pune MNS Protest Special Report : पाकचे नारे, विरोधात सारे! राज ठाकरेंच्या ट्विटनंतर मनसे आक्रमक
abp majha web team | 25 Sep 2022 11:31 PM (IST)

Pune MNS Protest Special Report : पाकचे नारे, विरोधात सारे! राज ठाकरेंच्या ट्विटनंतर मनसे आक्रमक. पुण्यात मनसे कार्यकर्त्यांचं आंदोलन, यानंतर सरकारनं घेतली दखल