Pune Rose : युद्धामुळे फुलला प्रेमाचा गुलाब, Maval च्या गुलाबाची परदेशात क्रेझ Special Report
abp majha web team | 22 Dec 2022 11:52 PM (IST)

रशिया आणि युक्रेनच्या युद्धामुळं महागाईचा भडका उडालाय. पण या युद्धामुळे भारतातील गुलाबाची मागणी सर्वत्र वाढलीय. यामुळचे भारतातील गुलाब उत्पादक शेतकरी यंदा मालामाल होण्याची शक्यता आहे. रशिया-युक्रेनच्या युद्धाचा लाभ गुलाब उत्पादक शेतकऱ्यांना कसा काय होणार? असा प्रश्न साहजिकच तुम्हाला पडला असेल. यासाठीच पाहुया हा स्पेशल रिपोर्ट.