Pune Laxmi Road Special Report : छोट्या डबी ते लाखोंची पैठणी मिळणाऱ्या लक्ष्मी रोडला 101 वर्षं पूर्ण
abp majha web team | 03 Nov 2023 11:35 PM (IST)

पुणेकरांनी खरेदी शब्द ऐकला की डोळ्यासमोर येतो तो लक्ष्मी रोड. छोट्या डबीपासून लाखोंच्या पैठणीपर्यंत इथं सगळं मिळतं. कायम गजबजलेला लक्ष्मी रोड आता काहीसा अपुरा पडतो. पण तरीही त्याची क्रेझ काही कमी झालेली नाही. याच लक्ष्मी रोडला १०१ वर्षं पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त इथं विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. पाहूयात आमचा स्पेशल रिपोर्ट