Pune Ganpati Visarjan Special Report : डीजेच्या नादात विसर्जनाचा मुहूर्त टळला, तब्बल 2023 आज विसर्जन
abp majha web team | 29 Sep 2023 08:47 PM (IST)
Pune Ganpati Visarjan Special Report : डीजेच्या नादात विसर्जनाचा मुहूर्त टळला, तब्बल 2023 आज विसर्जन
अनंत चतुर्दशी म्हटलं की, बाप्पांच्या विसर्जनाचा दिवस. हे सर्वांनाच माहीत असतंय. मात्र काही लोकांना मात्र त्याचा विसर पडल्याचं दिसतंय. कारण पुण्यातील अनेक सार्वजनिक बाप्पांचं विसर्जन दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंतही झालं नाही. त्यामुळे, बाप्पा महत्त्वाचा की डीजेवरचा डान्स.. मुहूर्त महत्त्वाचा की मिरवणुकीतला ठेका.