✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Special Report | एक्स्प्रेसवेवर उच्छाद; कुख्यात गुंड गजानन मारणेचं स्वागत; सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

एबीपी माझा वेब टीम  |  16 Feb 2021 10:40 PM (IST)
ABP News

पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणेची तळोजा कारागृहातून सुटका झाल्यानंतर त्याच्या समर्थकांनी शक्ति प्रदर्शन करत तळोजा ते पुण्यापर्यंत काढलेल्या मिरवणुकीमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. एक्सप्रेसवेला शेकडो गाड्यांच्या ताफ्यासह जंगी मिरवणूक काढण्याची हिंमत या गुंडांमध्ये येतेच कुठून आणि पुण्यातील मध्यवर्ती भागात दिवसा ढवळ्या झालेल्या हत्येचे पुरावे पोलीस न्यायालयात सादर का करू शकले नाहीत. पोलिसांच्या आशिर्वादाशिवाय हे होणं शक्य नाही अशीच सर्वसामान्यांची या बाबतीतील भावना बनली आहे.


2014 साली पुण्यात झालेल्या दोन हत्यांच्या शिक्षा भोगत असलेल्या गजानन मारणेची सोमवारी सुटका करण्यात आली. त्यांनतर मारणेच्या शेकडो समर्थकांनी पुण्याला येताना एक्स्प्रेसवेवर हैदोस घातला. ओपन कारमध्ये उभ्या असलेल्या गजानन मारणेच्या मागे-पुढे शेकडो गाड्यांचा ताफा होता. एवढंच नाही तर फटाके फोडत, आरडा-ओरडा करत आणि ड्रोनच्या साहाय्याने शुटिंग करत त्याच्या समर्थकांचा धिंगाणा चालू होता. आश्चर्याची बाब म्हणजे, त्यांना त्यावेळी कोणीही अडवलं नाही. हा ताफा पुढे निघून गेल्यावर पोलिसांनी एक्सप्रेसवेचे नियम मोडल्याबद्दल मारणे आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हा नोंद केलाय. त्याचबरोबर अवैधरित्या उडवले जाणारे ड्रोन कॅमेरेही जप्त केले आहेत.

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Special Report | एक्स्प्रेसवेवर उच्छाद; कुख्यात गुंड गजानन मारणेचं स्वागत; सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand1 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.