Pune | पुण्यात इमारतीवरुन पडताना मधेच अडकलेल्या मुलीला वाचवण्यासाठी अग्निशमन दलाचं थरारक रेस्क्यू
एबीपी माझा वेबटीम | 09 Aug 2021 11:16 PM (IST)

पुण्यात इमारतीवरुन पडताना मधेच अडकलेल्या मुलीला वाचवण्यासाठी अग्निशमन दलाचं थरारक रेस्क्यू ऑपरेशन पार पडलं. पाहा नेमकं काय घडलं ?