✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Pune Fake Khawa : भेसळखोरीचा खवा, मुंढेजी धडा शिकवा Special Report

abp majha web team  |  11 Sep 2026 10:56 PM (IST)
ABP News

गणोशोत्सवात घराघरात मोदकांचा घमघमाट सुटलेला असतो.. मिठाईंची दुकानं गर्दीने फुललेली असतात. बाप्पाचा प्रसाद म्हणून दिवसभरात किती लाडू, पेढे खाल्ले जातात त्याची गणतीच नसते.. पण या मिठायांंमधून तुमच्या घरात आणि पोटातही प्रवेश करणारा खवा आणि पनीर शुद्ध आहेत की बनावट याचा विचार करण्याची वेळ आलीये.. आज पुण्यात एफडीएनं मोठी कारवाई २७ लाखाचं पनीर आणि ११ लाखाचा खवा जप्त केलाय... या पदार्थांचे सॅम्पल्स तपासणीसाठी पाठवण्यात आलेयत... पण काही खवा उत्पादकांनी या कारवाईवर नाराजीही व्यक्त केलीये... काय आहे हे सगळं प्रकरण? पाहूयात....


स्वच्छ ट्रक...


त्या ट्रकमधली ही पोती


आणि त्या पोत्यांमध्ये प्लास्टिकच्या आवरणात घालून आणलेलं हे पनीर....


आणि हा खवा....


पण हे सगळं पुणेकरांच्या पोटात जाण्याआधीच


एफडीएनं धाड टाकली आणि तब्बल २७ लाखांचं पनीर 


आणि ११ लाखांचा खवा जप्त केला....


पण हे सगळं आलं कुठून?


तर कर्नाटक बॉर्डरवरून पनीरचा ट्रक


पुण्यात येत असल्याची माहिती एफडीएच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती 


गेले सहा दिवस अधिकारी याच मागावर होते...
जप्त केलेलं पनीर आणि खव्याची तपासणी होणार आहे...


आणि त्यात जर त्रुटी आढळल्या तर कारवाईची दिशा ठरणार आहे... 


मात्र वाशीतून दोन शेतकरी खवा घेऊन पुण्यात आले होते...


त्यांचाही खवा एफडीएनं जप्त केलाय...


मात्र आपण आणलेला हा खवा ओरिजनल असल्याचं सांगत 


यात कोणतीही भेसळ नसल्याचं म्हटलंय या शेतकऱ्यांनी म्हटलंय...

Continues below advertisement
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Pune Fake Khawa : भेसळखोरीचा खवा, मुंढेजी धडा शिकवा Special Report

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

Continues below advertisement
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.