Pune : टाकाऊ प्लास्टिकपासून टिकाऊ फॅशनचा ट्रेण्ड Special Report
abp majha web team | 12 Jun 2023 12:04 AM (IST)

प्लास्टिक... सहज मिळतं, माफक दरात उपलब्ध होतं म्हणून ते आपल्या जगण्याचा भाग झालंय... पण त्यामुळे पृथ्वीच्या नाशाचीही शक्यता नाकारता येत नाही... हा धोका ओळखून अनेक संस्था, शासन-प्रशासन काही नियम आणि जनजागृतीही करत असतं... मात्र एका कंपनीने मात्र वेगळाच वसा घेतलाय... ज्यामुळे प्लास्टिकचा कचरा तर होणार नाही आणि पर्यावरणाचाही... पाहूयात...