Pune : लेखक, कलाकार आणि गुन्हेगार; पुण्याचा 'द क्रिमिनल रायर' Special Report
abp majha web team | 22 Feb 2022 09:55 PM (IST)

गुन्हेगारी कथा... सिरियल्स बघून प्रवृत्त झाल्याची अनेक उदाहरणं बघितली असतील... पण गुन्हे करुन त्याचं पुस्तक लिहिण्यासाठी वापर केलेला प्रताप पाहिला नसेल... आणि हे घडलं पुण्यात... हायप्रोफाईल महिलांशी नातं जोडायचं... बड्या बड्यांना फसवायचं... आणि लाखोंचा गंडा घालायचा... पाहुयात कोण आहे पुण्याचा द क्रिमिनल रायटर