Pune Collage Reopen : सरकारमध्ये गोंधळ, विद्यार्थ्यांचा हिरमोड Special Report
abp majha web team | 12 Oct 2021 11:06 PM (IST)

बातमी ठाकरे सरकारमधल्या गोंधळाची, पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी चार दिवसांपुर्वी पुण्यातले कॉलेज सुरु होणार आजपासून अशी घोषणा केली... मग काय अजितदादाच म्हणतायत तर विद्यार्थ्यांनी देखील तयारी केली... पण कसलं काय कॉलेजमध्ये गेले आणि पदरी घोर निराशा पडली.... पाहुयात यावरचा हा रिपोर्ट,