Chandni Chowk चा रस्ता कधी नीट होणार? सुरक्षित रस्त्यांसाठी नागरिकांचं आंदोलन Special Report
abp majha web team | 03 Nov 2023 11:43 PM (IST)

असुरक्षित रस्ते, धोकादायक वाहतूक आणि वारंवार होणारी वाहतूक कोंडी, या समस्या आहेत पुण्यातल्या चांदणी चौक परिसरातील रहिवाशांच्या. वारंवार तक्रारी करुनही प्रतिसाद न मिळाल्यानं पुणे-मुंबई महामार्गावरच्या वेदभवन परिसरातील नागरिकांनी एकत्र येऊन मूक महामोर्चा काढला. पाहुयात.