Pune : स्वातंत्र्याचे साक्षीदार राहिलेल्या Aga Khan Palace वास्तूंकडे दुर्लक्ष Special Report
abp majha web team | 24 Mar 2022 12:58 PM (IST)

आगाखान पॅलेस.. राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा असलेली पुण्यातील ऐतिहासिक वास्तू.. याच आगाखान पॅलेसमधून महात्मा गांधींनी स्वातंत्र्य चळवळीला दिशा देण्याचं काम केलं.. भारतीय स्वातंत्र्य चळवळींचा साक्षीदार असलेल्या हाच आगा पॅलेस आता तहानलेला आहे.. त्याचं नेमकं कारण काय आहे पाहुया