Prithviraj Chavan Sambhaji Bhide Special Report : संभाजी भिडेंचा निषेध, पृथ्वीराज चव्हाणांना धमकी
abp majha web team | 30 Jul 2023 10:58 PM (IST)
शिवप्रतिष्ठाणचे अध्यक्ष संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरूच आहे.. संभाजी भिडेंनी महात्मा गांधीं, नेहरुंबद्दल आक्षेपार्ह विधान केलं आणि भिडेंविरोधात राज्यभरात काँग्रेसनं आंदोलन छेडलं.. राज्यभरात ठीकठिकाणी काँग्रेस नेत्यांचा नेतृत्वात भिडेंविरोधात तीव्र आंदोलनं करण्यात येत आहेत.. अशातच आता काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांना धमकी आल्याचं समोर आलंय. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाणांना आलेली धमकी आणि भिडेंच्या वक्तव्याचा निषेध याचा काही संबंध आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय