Professor G N Saibaba Special Report : प्राध्यापक जी एन साईबाबांची सुटका होणार?
abp majha web team | 14 Oct 2022 10:39 PM (IST)

जी.एन. साईबाबा यांची निर्दोष मुक्तता करण्यात आलीय. मुंबई उच्च न्यायालयातील नागपूर खंडपीठानं हा निकाल दिलाय. माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून साईबाबा यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. ती आता रद्द करण्यात आलीय.