ठाण्यातील प्रियांश वीरकरची दुर्धर आजारासोबत झुंज, 20 महिन्याच्या लेकराला तुमच्या मदतीची गरज
निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
23 May 2021 10:38 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appज्या वयात बाळ धावायला लागतं, बोबडे बोल बोलायला शिकतं त्या वयात ठाण्याच्या 20 महिन्याच्या चिमुरड्या प्रियांशला एका दुर्मिळ आजारासोबत झगडावं लागतंय. नेमका कोणता आहे हा आजार? कशा पद्धतीने त्याच्यावर उपचार सुरू आहेत याचा आढावा घेणारा एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट