Election 2022 : यूपीच्या जनतेने प्रियंका गांधींना का नाकारलं? गणित नेमकं कुठे चुकलं? Special Report
abp majha web team | 11 Mar 2022 08:45 AM (IST)
राहुल गांधींचा करीश्मा कमी पडतोय म्हणून पक्षानं उत्तर प्रदेश निवडणुकांची धुरा प्रियंका गांधींच्या खांद्यावर सोपवली होती. मात्र त्याही अपयशी ठरल्या... काय आहेत त्या मागणची कारणं पाहुयात..