Pruthviraj Chavhan On Gandhi Special Report: पृथ्वीराज चव्हाणांचा गांधी कुटुंबाला इशारा
abp majha web team | 01 Oct 2022 09:44 PM (IST)
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण काल दिल्लीत मल्लिकार्जुन खर्गेंबरोबर दिसले. हायकमांडकडून जबाबदारीविना सत्तेचा वापर होऊ लागला तर त्याविरोधातही बोलावं लागेल, असा इशारा काँग्रेस नेतृत्वाला चव्हाण यांनी एबीपी माझाशी बोलताना दिलाय.