Presidential Elections Voting 2022 Special Report : राष्ट्रपती निवडणुकीत मविआची मतं फुटणार का?
abp majha web team | 18 Jul 2022 09:35 PM (IST)

आधी राज्यसभा निवडणूक.. नंतर विधान परिषद दोन्ही निवडणुकीत महाविकास आघाडीला जोरदार धक्का मिळाला. आता पुन्हा राष्ट्रपती निवडणुकीत भाजपसह एकनाथ शिंदेंनीही आघाडीची मतं फोडण्याचा दावा केलाय. विधान परिषदेनंतर शिवसेनेला तर खिंडार पडलंच आहे. पण राष्ट्रपती निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधून भाजप आणि शिंदेंच्या गळाला कोण लागणार का? पाहुयात याविषयीचा रिपोर्ट.