Special Report|किरकोळ कारणासाठी शिवकालीन ठेवा जमीनदोस्त; प्रतापराव गुजर यांच्या वाड्याचा बुरुज पाडला
राहुल तपासे, एबीपी माझा | 06 Mar 2021 07:54 PM (IST)
छत्रपती शिवरायांच्या काळातली जी सात नावं आज इतिहासांच्या पानावर वाचली जातात. त्यातील एक नाव म्हणजे प्रतापराव गुजर. यांचं जन्म गाव सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील. गुजर यांच्या घराचा एक बुरुज जेसीबी लावून पाडला गेला. सोशल मिडीयावर फिरत असलेल्या व्हिडीओमधून आता शिवप्रेमींमध्ये मोठी संतापाची लाट पसरलीय. पाहुयात यावरचा एक खास रिपोर्ट.