PratapGad Fort Special Report : प्रतापगडच्या पायथ्याशी शिवप्रताप स्मारक, सरकारचा मोठा निर्णय
abp majha web team | 16 Nov 2022 11:35 PM (IST)

प्रतापगडच्या पायथ्याशी शिवप्रताप स्मारक उभारलं जाणारेय. ज्या ठिकाणी अफजल खानाचा वध छत्रपती शिवाजी महाराजांनी केला. तिथेच हे स्मारक उभारलं जाणारेय.