Prashant Bamb Special Report:शिक्षक दिनी आमदार प्रशांत बंब यांनी का धुतले शिक्षकांचे पाय? जाणून घ्या
abp majha web team | 06 Sep 2022 12:30 AM (IST)

शिक्षकांवर आरोप करणाऱ्या भाजप आमदार प्रशांत बंब यांचं शिक्षकदिनी अनोख रुप समोर आलंय. त्यांनी आज शिक्षकांचे पाय धुतलेत, नेमकं त्यांनी आज शिक्षकांचे पाय का धुतले, पाहूया त्यावरचा रिपोर्ट...