Prashant Bamb : बेरोजगारांना गोमातेचं वरदान, प्रशांत बंब आले धावून Special Report
abp majha web team | 08 May 2023 11:30 PM (IST)

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात भाजप आमदार प्रशांत बंब यांनी १५० गायी विकत घेतल्या आहेत.. या गाई घेण्यामागे मतदार संघातील बेरोजगार तरुणांच्या हाताला कामधंदा मिळावा असा त्यांचा हेतू आहे.. ज्यांना या गायी दिल्या जाणार आहेत त्यांना मात्र काही नियमांचं पालन करावं लागणार आहे.. पाहुया