Prakash Ambedkar MVA Special Report : प्रकाश आंबेडकरांमुळे आघाडीत बिघाडी?
abp majha web team
Updated at:
28 Jan 2023 10:45 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगेल्या काही दिवसांपासून आघाडीतलं चित्र बदलल्याचं पहायला मिळतंय. वंचितच्या प्रकाश आंबेडकर रोज एक नवं विधान करुन वादाची फोडणी टाकतायत. शरद पवारांवर आरोप करणाऱ्या प्रकाश आंबेडकरांनी आता मोदींचं कौतुक केलंय. प्रकाश आंबेडकरांची हीच भूमिका महाविकास आघाडीच्या घटकपक्षांना रुचली नाही आणि शरद पवारांनी थेट वंचित हा आघाडीचा घटक पक्ष नसल्याचं म्हणत टीका केली. तर पवारांच्या या विधानाला संजय राऊतांनीही दुजोरा दिला.. त्यामुळे पवारांची ही भूमिका पाहता सेनेचा मित्र, 'मविआ'पासून 'वंचित'च राहणार का असा प्रश्न उपस्थित केला जातोय