Prakash Ambedkar on Devendra Fadnavis : कुंभकोणींना युक्तिवादापासून कुणी रोखलं? Special Report
abp majha web team | 17 Dec 2023 11:50 PM (IST)
सरकारला दिलेल्या अल्टिमेटमवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत... जरांगेंनी सरकारला २३ तारखेला अल्टिमेटम दिलाय. दुसरीकडे मराठा आरक्षणावरुन राजकीय नेत्यांमध्येही आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत.. प्रकाश आंबेडकरांनी एक वेगळाच मुद्दा उपस्थित करत देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केलाय... पाहुयात