NCP Crisis Special Report : Praful Patel यांचं राष्ट्रवादी पक्ष, चिन्हाबद्दल भाकित, राजकारणात गदारोळ
abp majha web team | 28 Aug 2023 09:15 PM (IST)

NCP Crisis Special Report : Praful Patel यांचं राष्ट्रवादी पक्ष, चिन्हाबद्दल भाकित, राजकारणात गदारोळ
आम्हीच खरी शिवसेना असं वाक्य ऐकून ऐकून तुम्ही कंटाळला होतात ना....काळजी करू नका महाराष्ट्राच्या नेत्यांनी तुमचा हा कंटाळा दूर करण्याचा नवा मार्ग शोधलाय.. आता आम्हीच खरी राष्ट्रवादी असं नवं वाक्य तुम्हाला ऐकायला मिळणार आहे... पण बाकी काही फार नव्या मनोरंजनाची अपेक्षा करू नका.. कारण निवडणूक आयोगातील लढाई सेम टू सेमच असेल अशी चिन्ह आहेत... बघा हा रिपोर्ट