Pradeep Kurulkar Honey Trap Case Special Report : कुरुळकरांच्या भोवती कसा आवळला हनी ट्रॅप? ABP Majha
abp majha web team
Updated at:
12 May 2023 06:35 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPradeep Kurulkar Honey Trap Case Special Report : कुरुळकरांच्या भोवती कसा आवळला हनी ट्रॅप? ABP Majha
डी आर डी ओ चे संचालक डॉक्टर प्रदीप कुरुलकर यांना हनी ट्रॅपमधे अडकविण्यासाठी पाकिस्तानकडून भारत आणि पाकिस्तानमधे झालेल्या टी 20 क्रिकेट सामन्याचा उपयोग करण्यात आल्याच ए टी एस च्या तपासात निष्पन्नझ झालय. ऑकटोबर महिन्यात झालेल्या या टी 20 विश्वचषकाच्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर अञञतिशय रोमहर्षक विजय मिळवला होता. या सामन्यादरम्यान कुरुलकर यांच्याशी बनावट झझ संणपर्क साधणाऱ्या पाकिस्तानी तरुणीने भारताच्या विजयाबद्दल आनंद व्यक्त केला आणि कुरुलकंरांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर कुरुलकरांकढे भारताच्याणझझञझझझञञझझण क्षेपणास्त्र मोहिमेची माहिती मागण्यास सुरुवात झाली.