Egg Rates : हिवाळ्यात अंड्यांचे दर का घसरले? पोल्ट्री व्यवसायिकांना मोठा फटका Special Report
abp majha web team | 31 Jan 2022 08:37 PM (IST)
हिवाळ्यात अंड्यांना मोठ्या प्रमाणात मागणी असते तरीही यंदा अंड्याचे दर कमी झालेत.. त्यामुळे पोल्ट्री व्यवसायिक आणि त्याच्याशी निगडीत सगळ्यांचच आर्थिक नुकसान होतंय.. अंड्याचे दर कमी होण्यामागची कारणं काय़ आहेत... पाहुयात या रिपोर्टमधून...