Pooja Chavan Death Case | एक मृत्यू... एक नेता... 11 दिवस... 11 प्रश्न
एबीपी माझा वेब टीम | 18 Feb 2021 10:25 PM (IST)

पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणाच्या ११ दिवसांनंतरही या प्रकरणात कोणतीही कारवाई झाली नाहीय. अद्याप प्रकरण चौकशींच्या फेऱ्यातच आहे. मात्र, ११ दिवसांमध्ये ११ सवाल उपास्थित झालेत.