एक्स्प्लोर
Ravindra Dhangekar vs Chandrakant Patil : धंनगेकरांचा महायुतीतल्या नेत्यांशी पंगा? Special Report
पुण्यातील महायुतीमध्ये सध्या मोठा राजकीय वादळ उठले आहे. माजी आमदार Ravindra Dhangekar यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री Chandrakant Patil यांच्यावर पुण्यातील कुख्यात गुंड Nilesh Ghaywal प्रकरणावरून गंभीर आरोप केले आहेत. 'चंद्रकांत पाटलांच्या आजूबाजूला असलेले गुन्हेगार जर तुमच्या सपोर्टने पुणे शहरात गुन्हेगारी वाढवत असतील तर तुम्ही खुलासा करावा,' असा थेट सवाल धंगेकरांनी उपस्थित केला. या आरोपांमुळे महायुतीत अंतर्गत संघर्ष वाढला असून आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मित्र पक्षांमध्ये तणाव वाढण्याची चिन्हे आहेत. मुख्यमंत्री Eknath Shinde आणि Devendra Fadnavis यांनीही या वादावर चर्चा करण्याचे संकेत दिले आहेत. भाजपने गुंडगिरीला विरोध दर्शवला असून पक्षात शिस्त आणि चौकट पाळण्याचा आग्रह धरला आहे.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Sonali Bendre Cancer : कॅन्सरवर मात, निसर्गोपचाराची साथ? सोनाली बेंद्रे चर्चेत Special Report

MVA On MNS : मनसेविना मविआला मुंबईत बहुमत मिळवणं कठीण? मतांचं इक्वेशन संपवणार टशन? Special Report

Maharashtra Politics :निवडणूक आली,दोस्तीतली 'दुश्मनी' दिसली;नेत्यांमधील वाद शिगेला Special Report

Mumbai Double Voter : मुंबईत लाखो 'दुबार' राजकारण जोरदार, विरोधकांची टीकेची झोड Special Report

Ajit Pawar On Money : सरकारी तिजोरी, राजकीय 'दादा'गिरी; दादांचं आमिष कितपय योग्य? Special Report
Advertisement
Advertisement





























