Festival And Election Special Report : मुंबईत सत्तेसाठी 'पॉलिटीकल महाभारत' ABP Majha
abp majha web team | 20 Aug 2022 09:09 PM (IST)

भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महाभारतातील काही दाखले देऊन केलेला उल्लेख आणि त्यांना मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी काय उत्तर दिलं