रोज टीकेचे बाण, एकत्र आले की गुणगान! राजकारण्यांच्या गळाभेटी,मग कार्यकर्त्यांची का फिरवतात माथी?
abp majha web team | 20 Nov 2021 10:32 PM (IST)
नाशिक मध्यच्या भाजप आमदार देवयानी फरांदे यांच्या कन्येचं लग्न आज थाटात पार पडलं... पण या लग्नापेक्षा या लग्नात जमलेल्या वऱ्हाडींचीच जास्त चर्चा रंगली... कोण होते हे वऱ्हाडी..