✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Political Family Result : घराणेशाहीचा कुठे जय, कुठे पराजय? Special Report

abp majha web team  |  09 Feb 2026 10:58 PM (IST)
ABP News

आता जरा घरणेशाहीची चर्चा करुयात.. कोणतीही निवडणूक आली की इतर कोणत्याही मुद्द्यापेक्षा जास्त चर्चा होते ती घराणेशाहीची.. त्यातही घराणेशाहीतून आलेल्या उमेदवाराला टार्गेट करणं सोपं जात... आताही जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये हेच झालं.. अनेक ठिकाणी घराणेशाहीचं लेबल असलेल्या उमेदवारांना मतदारांनी डोक्यावर घेतलं.. तर अनेक ठिकाणी सत्तेतून बाहेर काढलं.. पाहुयात जिल्हा परिषदांच्या निकालात घराणेशाहीतून आलेल्या उमेदवारांचा निकाल...


 


झेडपीचे निकाल लागले..आणि चर्चा सुरु झाली..


ती घरणेशाहीची..  मतदारांनी मान्य केलेल्या घराण्याची..


नेत्यांनी राखलेल्या आपड्या गडांची.. 


कोकणातील राजकीय बालेकिल्ल्यांमध्ये


नेत्यांच्या मुलांनी आपला प्रभाव कायम ठेवला आहे. 


रायगडमध्ये आमदार भरत गोगावलेंचे 


पूत्र विकास गोगावले यांनीही मैदान मारलं..


त्यानंतरच सेलिब्रेशनही जोरदार होतं..


कणकवलीत तर महायुतीच्या तीनही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी


ढोल ताशा डीजे लावत... गुलाल उधळला..


 


 


तर रत्नागिरीच्या गुहागरमध्ये आमदार भास्कर जाधव 


यांचा मुलगा विक्रांत जाधव यांनी गुलाल उधळला..


 


 


आता जरा शहाजीबापूंच्या सांगोल्यात चला..


इथं सांगोला पंचायत समितीवर शहाजीबापू पाटील 


यांच्या सुनबाई राणी पाटील विजयी झाल्यात..


सुनेच्या विजयानंतर शहाजीबापूंना मात्र..अश्रू अनावर झाले..


फक्त सूनच नाहीतर शहाजीबापूंचा पुतण्याही पंचायत समितीत निवडूण आलायय.. 


त्यामुळे बापूनं आपल्या स्टाईलनं जल्लोष केला..


 


 


 


तिकडे तानाजी सावंताचे पुतणे..


पण, भाजप पुरस्कृत अपक्ष म्हणून मैदानात उरतलेले


धनंजय सावंत यांनी निवडणूक जिंकली..


आणि धारशिवमध्ये काका-पुतणा असा नवा संघर्ष सुरु झाला..


त्याच धाराशिव जिल्हा परिषदेत अर्चना पाटील विजयी झाल्यात..


भाजप आमदार राणा जगजितसिंह यांच्या पत्नी अर्चना पाटलांनी..


याआधी राष्ट्रवादीकडून लोकसभा लढवली होती.


आताही त्यांच्या उमेदवारीवरुन घारणेशाहीचा आरोप झाला होता.


पण,त्याच घराणेशाहीला मतदारांनी स्विकारल्याचं निकालातून दिसलंय.


 

Continues below advertisement
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Political Family Result : घराणेशाहीचा कुठे जय, कुठे पराजय? Special Report

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand1 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

Continues below advertisement
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.