Raj Thackeray Political Culture Special Report : 'राज'कीय संस्कृती, सध्याचं राजकारण आणि राज ठाकरे
abp majha web team | 16 Oct 2022 10:15 PM (IST)

अंधेरी पोटनिवडणुकीसंदर्भात राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहलय. भाजपने अंधेरी पोटनिवडणूक लढवू नये, अशी विनंती त्यांनी केलीये. 'राज'कीय संस्कृती, सध्याचं राजकारण आणि राज ठाकरे