Navnit Rana v/s Police Family Special report : नवनीत राणांविरोधात पोलीस पत्नी आक्रमक ABP Majha
abp majha web team | 10 Sep 2022 09:21 PM (IST)

खासदार नवनीत राणा यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी अमरावतीतील पोलिसांच्या पत्नींनी पोलीस ठाण्यात केलीय. नवनीत राणा यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणीही त्यांनी केलीय.