Police Recruitment Special Report : पोलीस भरतीसाठी रक्ताचं पाणी, महा मेगाभरतीत महा स्पर्धा
abp majha web team
Updated at:
15 Dec 2022 11:24 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपोलिस मेगाभरतीसाठीची अर्जप्रिक्रीया आता पूर्ण झालीये. गेल्या सहा-सात वर्षांनंतर ही पहिलीच मोठी भरती होत असल्याने यंदा स्पर्धाही मोठी असणारेय..तरुणाई तयारीला लागलीये..पोलिस होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या या विद्यार्थ्यांच्या तयारीचा हा एक आढावा