PM, Pawar And NCP Special Report : या मुद्द्यांवरुन पवार आणि विरोधकांत मतमतांतर
abp majha web team | 31 Jul 2023 09:07 PM (IST)
मंगळवारी पंतप्रधान मोदी आणि शरद पवार एका मंचावर. राष्ट्रवादीत फूट पडल्यावर शरद पवार आणि अजित पवारही मंचावर एकत्र दिसणार. पुरस्कार समारंभाला शरद पवार गट, काँग्रेस आणि ठाकरे गटाचा विरोध.