Modi on Pawar : पवारांबाबत मोदींचं तळ्यात मळ्यात? काय आहे मोदींच्या 'मन की बात'? Special Report
abp majha web team | 09 Aug 2023 09:38 PM (IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार... दोघांच्याही मनात एकमेकांविषयी काय भूमिका आहेत, हा खरंतर संशोधनाचा विषय... त्याला कारण आहे, मोदींनी केलेली अनेक वक्तव्य आणि पवारांनी आपल्या कृतीतून दिलेले संकेत... यात आज आणखी एक भर पडलीय.. आणि त्याला कारण ठरलंय मोदींचं आणखी एक वक्तव्य... पाहूयात माझाचा रिपोर्ट.