PM Narendra Modi Ayodhya Special Report : अयोध्येतील महासोहळ्यासाठी पंतप्रधान मोदींचा महानिर्धार
abp majha web team
Updated at:
03 Jan 2024 10:51 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPM Narendra Modi Ayodhya Special Report : अयोध्येतील महासोहळ्यासाठी पंतप्रधान मोदींचा महानिर्धार
अयोध्येच्या राम मंदिरातील रामललाच्या मूर्तीचा २२ जानेवारीला अभिषेक, प्राणप्रतिष्ठेची पूजा देशभरातील १२१ पंडित करणार, यावेळी २ मंडप आणि ९ हवनकुंडही तयार करण्यात येणार.