PM Modi vs Sharad Pawar : मोदींकडून वेलकम; पवारांचा नो थॅक्स Special Report
abp majha web team | 10 May 2024 09:57 PM (IST)

लोकसभा निवडणुकीचे तीन टप्पे पार पडलेत आणि निवडणूक ऐन रंगात आलीय.महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागात प्रचारात चुरस,आरोप-प्रत्यारोप आणि डावपेच बघायला मिळतायत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नंदुरबारच्या जाहीर सभेत अशीच एक गुगली टाकलीय. या गुगलीनं महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही..पाहू या स्पेशल रिपोर्ट..