PM Modi ISIS Special Report : पंतप्रधान मोदी आयसीसच्या निशाण्यावर? ABP Majha
abp majha web team | 22 Aug 2022 11:28 PM (IST)

भारतावर एका मोठ्या आत्मघातकी हल्ल्याच्या कटाचा पर्दाफाश झालाय... रशियाची गुप्तहेर यंत्रणा एफएसबीनं ताब्यात घेतलेल्या एका दहशतवाद्यानं गौप्यस्फोट केलाय. भारतातल्या सत्ताधारी पक्षातील एका मोठ्या व्यक्तीवर पाळत ठेवल्याची माहिती आयसिसच्या सुसाईड बॉम्बरनं दिलीए... शिवाय भारताविरोधात कट रचल्याचीही कबुली त्यानं दिलीए