Sri Lanka Pakistan Crisis : दोन्ही देशातल्या परिस्थितीवर मोदींचं 'मंथन' Special Report
abp majha web team | 05 Apr 2022 07:19 PM (IST)

दरम्यान जी परिस्थिती श्रीलंकेवर ओढवली ती भारतातल्या काही राज्यांवर देखील ओढवू शकते अशी भीती काही अधिकाऱ्यांना वाटतेय. आणि त्यांनी ही भीती थेट मोदींसमोर बोलून दाखवलीय... अधिकाऱ्यांना असं वाटण्यामागचं नेमकं कारण काय, पाहुयात