PM Modi Meet Elon Musk : मस्क- मोदी भेटीचा काय फायदा? Special Report
abp majha web team | 21 Jun 2023 11:29 PM (IST)
पंतप्रधान मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याची सुरुवात झालीय. पहिल्याच दिवशी अमेरिकन उद्योगपती एलॉन मस्क यांच्याशी त्यांची भेट चर्चेचा विषय बनलीय. यानिमित्तानं टेस्लाची भारतीय एन्ट्री होणार का याही चर्चा सुरु आहेत. पाहुयात त्याबद्दलचा रिपोर्ट.