Nagpur : दाखवायचे पिस्ता, वापरायचे शेंगदाणा! नागपुरात पिस्त्याच्या नावाखाली शेंगदाणा Special Report
रजत वशिष्ट, एबीपी माझा, नागपूर | 16 Feb 2022 10:50 PM (IST)

Nagpur Special Report : नागपुरात काही भेसळखोरांनी ९० रुपये किलोच्या सक्या शेंगदाण्याला रंगवलं, सुकवलं आणि त्याला पंधराशे रुपये किलोच्या पिस्त्याच्या दरात विकलं.