Pimpri : विधवेचं क्रांतिकारी पाऊल! प्रीती आगळेंचं अनोखं हळदी कुंकू : Special Report
नाजीम मुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड | 09 Feb 2022 11:45 PM (IST)
पिंपरीतल्या एका महिलेनं वयाच्या अवघ्या ३२व्या वर्षी कोरोनामुळे आपला पती गमावला आणि दीड वर्षाच्या मुलाची जबाबदारी तिच्या एकटीच्या खांद्यावर आली. पण अशा कठीण परिस्थितीत तिनं समाजाच्या बुरसटलेल्या विचारांना छेद देणारं पाऊल टाकलंय.